सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठा णे प्र तिनिधी : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सानपाडा येथील नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक पणन मंत्री जयकुमार रावल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आमदार निरंजन डावखरे मंदा म्हात्रे प्रश…