आनंद गोसकी यांना केलेल्या रूग्णसेवेचा सन्मानव गौरव                               

आनंद गोसकी यांना केलेल्या रूग्णसेवेचा सन्मानव गौरव     


                         


सोलापूर प्रतिनिधी - कोरोनाच्या पार्शवभुमीवर उलेखनीय कार्य केलेल्या आनंद गोसकी यांच्या कार्याची दखल घेवुन सिटी फायटर्स युथ फायर्टर्स कडुन आनंद गोसकी यांचे सन्मान व गौरव करण्यात आल कोरोनासारख्या महामारी च्या थैमानाने देशात भितीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु कोरोना सारख्या महामारीला मात करण्यासाठी  सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी केलेली रूग्णसेवा व आपल्या परीसरातील जबाबदार नागरीक या नात्यांने आपल्या भागातील व अनेक रूग्णांची मदत करून कोरोना सारख्या माहामारीत ही स्वत:चा जीव धोक्यात घालुन काम करणार्या आनंद गोसकी यांनी कित्येक रूग्णाच्या मदतीस जावुन अनेक लोकांचे  राञी अपराञी फोन यायचे वेळ न घालवता अनेक लोकांना तातडीने मदत  केल्याचे आनंद गोसकी यांनी सांगितले व सिटीफायटर्स युथ फाउंडेशनकडुन  आनंद गोसकी यांच्या कार्याचे कौतुक केले. हा उपक्रम गिरीष दादा जम्मा यांच्या द्वितीय पुण्यस्मराणा निम्मित सन्मानपञ देवुन करण्यात आले. . यावेळी संस्थापक योगेशजी जमा, दिगदर्शक प्रफुल मस्के यांच्या हस्ते आनंद गोसकी यांना सन्मानित करण्यात आल. उपस्थित   महेश दासी,श्रीशैल आमले, शरणार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


    दिगंबर वाघ


               कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


                  घरी राहा, सुरक्षित राहा 
                  प्रशासनाला सहकार्य करा...