महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट



मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज (दि. २०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..