कोरोना रुग्णांसाठी अतिशय महत्वाची सूचना
सोलापुर प्रतिनिधी : कोरोना होऊन गेलेल्या आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन बिल भरणा केलेल्या कोरोना रुग्णांना बिलाची परतफेड करण्याचे आदेश मा.उच्च न्यायालयाने दिनांक 7 मे 2021 रोजी जनहित याचिका 49/20 अन्वये दिले आहेत. ओमप्रकाश शेटे साहेब यांच्या याचिकेवर निकाल देतांना मा.उच्च न्यायालयाने संबंधित जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडे संपूर्ण कागदपत्रे आणि बिलासह अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात करायचा आहे,अर्ज कसा करावा हे सोबत पाठवत आहे. तो फाॅर्म प्रिंट काढुन भरून जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावे.संबंधित हाॅस्पिटल मध्ये महात्माफुले योजना असून देखील आंमची कुठलीही दाद घेण्यात आलेली नसल्याने..ही कागदपञे जमाकरावे लागेल संबंधित जिल्हाअधिकारी कार्यालयास.कोवीड-19 बिल परत मिळवण्यासाठी खालील प्रमाणे..
लागणारी कागदपत्रे
∆ भरलेला बिल साक्षांकित
∆ केशरी/पिवळे रेशन कार्ड/ किंवा शुभ्र कार्ड धारक साक्षांकित प्रत
∆ म्रुत्यु झाले तरी अर्ज करा
∆ आधार कार्ड साक्षांकित प्रत
पहा या हाॅस्पिटल मध्ये आपले नातेवाईक योजना असुन देखील कोरोनावर उपचार घेतले का... सोलापुरात या हाॅस्पिटल मध्ये आहे महात्माफुले जन आरोग्य योजना. अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च अॅन्ड रिलिफ सोसायटी (ए आर सी)
1) अश्वीनी रूरल मेडीकल काॅलेज अॅन्डहाॅस्पीटल रिसर्च सेंटर कुंभारी
2) अकलुज क्रीटीकल केअर अॅन्ड ट्रामा सेंटर
3) चिडगुपकर हाॅस्पीटल
4) डाॅ कासलीवाल मेडीकल केअर अॅन्ड रिसर्च फाऊंडेशन
5) रघोजी किडनी हाॅस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर
6) गंगामाई हाॅस्पिटल
7) मार्कंडेय सहकारी रूग्णालय सोलापुर
8) यशोदरा हाॅस्पीटल सोलापुर
9) धनराज गिरीजा मुळे हाॅस्पिटल सोलापुर
10) देवदीकर मेडीकल सेंटर
11) जनकल्याण हाॅस्पीटल पंढरपुर
12) लाईफ लाईन सुपर स्पेशलिस्ट हाॅस्पिटल पंढरपुर
13) नवजीवन चिल्ड्रन हाॅस्पिटल पंढरपुर
14) सेवा हाॅस्पिटल समर्थ हाॅस्पिटल पंढरपुर
हे सर्व डाॅक्युमेंट जिल्हाअधिकारी कार्यालयात सबमिट करावे व पेपर वर ओसी घेउन खालील नंबरला वाॅटसप वाॅटसप करावे. -आनंद मधुकर गोसकी सोलापुर 9595152589