रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
नामदेव तळवडकर यांनी संस्थेच्या २७ उद्धीष्ट्या बद्धल जागृत राहुन प्रतिष्ठान चे काम करू असे सांगितले. रामदास दादाभाऊ वाडवणे.यांनी ठाणे जिल्यातील प्रतिष्ठानची कामगिरीचीं पताका उंचच उंच ठेऊ.तसेच प्रतिष्ठानचा पहिला साप्ताह चांगल्या प्रकारे नियोजन करून प्रतिष्ठान आर्थिकद्रुष्ट्या सबळ करू असे प्रतिपादन केले.नंदा सडाके (महिला संघटक प्रमुख) यांनी प्रतिष्ठानाच्या कामात महिलांचा सक्रिय भाग असेल असे आपल्या भाषणात सांगितले.चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात " सर्व सभासदांनी,सर्व वारकरी संस्थांनी एकजुटीने देशकार्य करूया, प्रतिष्ठानला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तसेच गरजु विध्यार्थ्यांना मदत,संगीताचा प्रसार जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून प्रतिष्ठान चे उध्दिस्ट साध्य करूया असे प्रतिपादन केले.
अखिल भारतीय सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान -जिल्हा ठाणे.कार्यकारणी पुढीलप्रमाणे
1) चंद्रकांत महाराज डुंबरे –- अध्यक्ष.
2) रामदास दादाभाऊ वाडवणे-- उपाध्यक्ष.
3) जालिंदर वसंत खटागरे --- सचिव.
4) शशिकांत शंकर साळुंखें ---- सह.सचिव.
5) परशुराम गणपती सडाके --- खजीनदार.
6 लहू दत्तात्रय डोंगरे ---- सह. खजीनदार.
7 ) मुरलीधर अप्पाजी शिंदे ---- विश्वस्थ.
8) ) बाळा साहेब अनंत कुंभार --- विश्वस्थ
9) शिवाजी विठोबा भोसले ---- विश्वस्थ
10) बाबाजी वामन शेंडकर--- विश्वस्थ
11) नंदा परशुराम सडाके--- महिला संघटक प्रमुख.
12) सिँधु दिलीप शेवाळे --- विश्वस्थ
13) सविता विठ्ठल देसाई --- विश्वस्थ
14) चंद्रभागा शिवाजी भोसले --- विश्वस्थ