मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेश संघटनेत रविवार ३/१०/२१ रोजी हिंदवीर सेवा संघ परेल मुंबई..
या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाची जिजाऊ वंदना घेऊन महापुरूषाच्या फोटोनां हार फुले अर्पण करून करण्यात आली सदर कार्यक्रम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेश अध्यक्ष सागर भोसले यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला कार्यक्रमाचे सुत्र संचालन मुंबई प्रदेश सचिव नरेश जाधव यांनी केले तसेच मान्यवरांचे आभार मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मद सलिम अन्सारी यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमास संघटनेचे मुंबई माजी अध्यक्ष सुभाष घुमरे विशेष अतिथी म्हणून उपस्थितीत होते.
नवीन पदाधिकारी यांची ओळख
नितिन बारस्कर संघटक मुंबई प्रदेश संभाजी जाधव संघटक मुंबई प्रदेश सदाशिव कोळी प्रभारी जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई जिल्हा इम्तियाज अलयानी अध्यक्ष गोरेगाव विधानसभा तेजस सरस्वती भिकाजी पवार कार्याध्यक्ष गोरेगाव विधानसभा. या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पदनियुक्ती देऊन त्यांना संघटनेत जबाबदारी देण्यात आली.