राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे राज्यमंत्री अदिती तटकरे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टरने रायगडकडे प्रयाण झाले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८