मुंबई प्रतिनिधी : देशाच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी आज (सोमवार) निवडणूक होत आहे. मुंबई विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे मतदान करतानाचे छायाचित्र.
देशात १६ व्या राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक