महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.नियुक्तीची अधिसूचना आज राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८