घरपोच गॅस सिलिंडरसाठी तुम्ही ३० रुपये जास्तीचे मोजता का..!

संपादकीय,

डिलिव्हरी बॉय मागतात अतिरिक्त पैसे हेल्पलाइनवर तक्रारच नाही गॅस सिलिंडरची किमत ११६ रुपये आहे.गॅस सिलिंडर डिलिव्हरी करणायाला ९५० रुपये दिले की तो उर्वरित पैसे परत देत नाही तंतोतंत पैसे दिले तरी २५ ते ३० रुपये भागतात सिलिंडर घरपोच देत असलेल्या बिलात डिलिव्हरी बॉयचे कमिशन अथवा पगाराचाही समावेश असतो.त्यानंतरही डिलिव्हरी बाँय ग्राहकांकडून प्रति सिलिंडर ३० ते ४० रुपये वसूल करतात

सिलिंडरचे वजन मोजून घ्या ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी देण्यापूर्वी वजन करूनच द्यावे.सिलिंडर घेऊन जाणाऱ्या वाहनात वजन मशीन असणे आवश्यक आहे.जर ग्राहकाने सिलिंडरचे वजन करून मागितले तर त्याला डिलिव्हरी बॉयने तातडीने सिलिंडरचे वजन करून देणे आवश्यक आहे.शहरात व ग्रामीण भागात सिलिंडर ९१६ रुपयांना 

• काही महिन्यांपासून घरगुती सिलिंडरचे दर कमी आले आहेत. 

 • सध्या १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरसाठी ९१६ रुपये मोजावे लागत आहेत.डिलिव्हरी बॉयला ९५० रुपये दिल्यावर तो पूर्ण रक्कम ठेवून घेतो.पैसे जास्त घेत असल्यास तक्रार कोठे करा ? 

भारत गॅस ; १८००२२४३४४

इंडेन गैस हिंदुस्तान पेट्रोलियम ;१८००२३३३५५५

एचपी ; १८००२३३३५५५

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८