कॅबिनेट मंत्री
२】उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
३】उपमुख्यमंत्री अजित पवार - वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क.
४】 चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
५】राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
६】हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
७】चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्य
८】गिरीश महाजन - जलसंपदा ( विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन.
९】गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता.
१०】गणेश नाईक - वने
११】दादाजी भुसे - शालेय शिक्षण.
१२】संजय राठोड - मृद व जलसंधारण.
१३】धनंजय मुंडे - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
१४】मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता.
१५】उदय सामंत - उद्योग मराठी भाषा
१६ 】जयकुमार रावल - पणन राजशिष्टाचार.
१७】पंकजा मुंडे - पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन.
१८】अतुल सावे - इतर मागास बहूजन कल्याण दूग्धविकास अपारंपारिक उर्जा
१९】अशोक उईके - आदिवासी विकास.
२०】शंभूराज देसाई - पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण.
२१】आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य.
२२】दत्तात्रय भरणे - क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ.
२३】अदिती तटकरे - महिला व बालविकास.
२४】शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
२५】माणिकराव कोकाटे - कृषी .
२६】जयकुमार गोरे - ग्रामविकास व पंचायतराज.
२७】नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य.
२८】संजय सावकारे - वस्त्रोद्योग.
२९】संजय शिरसाट - सामाजिक न्याय.
३०】प्रताप सरनाईक - परिवहन
३१】भरत गोगावले - रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास.
३२】मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन.
३३】नितेश राणे - मत्स्यव्यवसाय व बंदरे.
३४】आकाश फुंडकर - कामगार.
३५】बाबासाहेब पाटील - सहकार.
३६】प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री (State Ministers )
३७】माधुरी मिसाळ - नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ.
३८】आशिष जयस्वाल - वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार
३९】मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
४०】इंद्रनील नाईक - उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद आणि जलसंधारण.
४१】योगेश कदम - गृह ( शहरी) महसूल ग्रामविकास आणि पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन.
४२】 पंकज भोयर - गृह ( ग्रामीण) गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८